Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedन्यून्यू निस्सान मॅग्नाइट पूर्णपणे ई२० सुसंगत, ५०,००० गाड्यांची निर्यात पूर्ण

न्यून्यू निस्सान मॅग्नाइट पूर्णपणे ई२० सुसंगत, ५०,००० गाड्यांची निर्यात पूर्ण

• न्यू निस्सान मॅग्नाइट बीआर१० (नॅचरली एस्पिरेटेड इंजिन) आता पूर्णपणे ई२० सुसंगत झाली असून तिने ब्रँडची शाश्वत मोबिलिटीच्या दृष्टीने वचनबद्धता अधोरेखित केली आहे. मॅग्नाइटचे दोन्ही पॉवरट्रेन पर्याय आता पूर्णपणे ईटी२० सुसंगत आहेत.
• ५०,००० गाड्यांची निर्यात: निस्सान मॅग्नाइटने स्थापनेपासून ५०,००० गाड्यांच्या निर्यातीचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून त्यात लेफ्ट हँड ड्राइव्ह (एलएचडी) आणि राइट हँड ड्राइव्ह (आरएचडी) अशा दोन्ही बाजारपेठांचा समावेश आहे.
• फेब्रुवारी २०२५ ची एकत्रित विक्री: कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण ८५६७ गाड्या पाठवल्या असून त्यात ६२३९ गाड्यांची निर्यात तर २३२८ गाड्या देशांतर्गत विकल्या गेल्या आहेत.

गुरूग्राम, ०३ मार्च २०२४– निस्सानने आज आपल्या शाश्वत मोबिलिटीच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून न्यू निस्सान मॅग्नाइट बीआर१० नॅचरली एस्पिरेटेड इंजिन ही गाडी आता पूर्णपणे ई२० स्वयंपूर्ण झाली असून ती ऑगस्ट २०२४ मध्ये ई-२० सक्षम झालेल्या अधिक शक्तिशाली १.० लिटर एचआर १० टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनांच्या ताफ्यात सहभागी झाली आहे. आता न्यू निस्सान मॅग्नाइटचे सर्व पॉवरट्रेन पर्याय ई२० सुसंगत झाले आहेत.
मॅग्नाइट बाजारात आल्यापासून तिने ५०,००० निर्यातींचा टप्पा पार पाडल्यामुळे निस्सान मोटर इंडियाने आणखी एक अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. न्यू निस्सान मॅग्नाइटने आपल्या स्थापनेपासूनच देशांतर्गत व निर्यात बाजारपेठांमध्ये भारताला कंपनीसाठी एक मोठे निर्यात केंद्र बनवण्याच्या दृष्टीने अलीकडेच घोषित केलेल्या भारत धोरणाचा भाग म्हणून मोठी वाढ केली आहे. जानेवारी २०२५ मध्ये पहिली गाडी परदेशात पाठवल्यानंतर एलएचडी आवृत्तीने यात मोठी भर पडली.
फेब्रुवारी २०२५ मध्ये निस्सानने ८५६७ गाड्यांच्या एकूण निर्यातीचा मोठा टप्पा पार केला आहे. त्याला कारण निर्यातीत वाढ झाली हे आहे. देशांतर्गत विक्री २३२८ गाड्यांची झाली असून निर्यातीत ६२३९ गाड्यांचा समावेश आणि ही वाढ फेब्रुवारी २०२४ मध्ये ३१६३ गाड्यांपासून वार्षिक स्तरावर ९७ टक्के आहे.
न्यू निस्सान मॅग्नाइटला जागतिक स्तरावर मोठी मागणी असून त्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निस्सानची व्याप्ती वाढल्याचे व ‘मेड इन इंडिया’ गाड्यांची मागणी वाढल्याचे दिसते.
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ वत्स म्हणाले की:
“न्यू निस्सान मॅग्नाइट फक्त भारतातच नाही तर जागतिक बाजारपेठांमध्येही लोकप्रिय होऊ लागली आहे. तिने ५०,००० निर्यात विक्रीचा एक मोठा टप्पा पार केला. ही कामगिरी दर्जा, नावीन्यपूर्णता आणि कामगिरी देण्याच्या निस्सानच्या क्षमतेतील वाढ दाखवते. आमचे धोरण न्यू निस्सान मॅग्नाइटच्या पूर्ण ई२० क्षमतेसोबत पूर्णपणे तयार मोबिलिटी उपाययोजनांप्रति आमची वचनबद्धता दर्शवते आणि बदलत्या पर्यावरणीय मानकांसोबत स्वतःला जोडून घेते. आम्ही आमच्या भारतातील कार्यान्वयनाबाबत वचनबद्धता बाळगतो आणि न्यू निस्सान मॅग्नाइटमधील सातत्यपूर्ण बदल आमच्या या कटिबद्धतेचे प्रतीक आहेत.”
जानेवारी २०२५ मध्ये निस्सान मोटर इंडियाने न्यू निस्सान मॅग्नाइटच्या लेफ्ट हँड ड्राइव्ह (एलएचडी) आवृत्तीची निर्यात सुरू केली आणि चेन्नईच्या कामराजर पोर्टमधून (केपीएल- एन्नोर) सुमारे २९०० गाड्या लॅटिन अमेरिकन (लॅटम) बाजारपेठेत पाठवल्या तर फेब्रुवारी २०२५ मध्ये सुमारे २००० गाड्या मध्यपूर्व, उत्तर अमेरिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशांमध्ये तर सुमारे ५१०० एलएचडी न्यू निस्सान मॅग्नाइट गाड्या निवडक लॅटिन अमेरिकन बाजारपेठेत पाठवल्या. अशा रितीने एलएचडी मॅग्नाइटच्या सुमारे १०,००० गाड्या फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत निर्यात केल्या गेल्या. यातून निस्सानच्या वन कार वन वर्ल्ड धोरण अधोरेखित होते आणि भारताचे महत्त्वाचे निर्यात केंद्र म्हणून स्थान मजबूत होते.
आपल्या रस्त्यावरील देखण्या अस्तित्वासह, उत्तम वैशिष्ट्यांसह आणि व्यापक जागतिक व्याप्तीसह न्यू निस्सान मॅग्नाइट आता राइट हँड ड्राइव्ह व लेफ्ट हँड ड्राइव्ह अशा दोन्ही प्रकारच्या ६५ देशांमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीचे बोल्ड आणि स्टायलिश डिझाइन, २०+ प्रथम आणि श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्टे व ५५+ सुरक्षा वैशिष्टे तिला कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्षेत्रात उत्तम गाडी ठरवतात. निस्सान मॅग्नाइट पूर्णपणे ई२० सुसंगत, ५०,००० गाड्यांची निर्यात पूर्ण

• न्यू निस्सान मॅग्नाइट बीआर१० (नॅचरली एस्पिरेटेड इंजिन) आता पूर्णपणे ई२० सुसंगत झाली असून तिने ब्रँडची शाश्वत मोबिलिटीच्या दृष्टीने वचनबद्धता अधोरेखित केली आहे. मॅग्नाइटचे दोन्ही पॉवरट्रेन पर्याय आता पूर्णपणे ईटी२० सुसंगत आहेत.
• ५०,००० गाड्यांची निर्यात: निस्सान मॅग्नाइटने स्थापनेपासून ५०,००० गाड्यांच्या निर्यातीचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून त्यात लेफ्ट हँड ड्राइव्ह (एलएचडी) आणि राइट हँड ड्राइव्ह (आरएचडी) अशा दोन्ही बाजारपेठांचा समावेश आहे.
• फेब्रुवारी २०२५ ची एकत्रित विक्री: कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण ८५६७ गाड्या पाठवल्या असून त्यात ६२३९ गाड्यांची निर्यात तर २३२८ गाड्या देशांतर्गत विकल्या गेल्या आहेत.

गुरूग्राम, ०३ मार्च २०२४– निस्सानने आज आपल्या शाश्वत मोबिलिटीच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून न्यू निस्सान मॅग्नाइट बीआर१० नॅचरली एस्पिरेटेड इंजिन ही गाडी आता पूर्णपणे ई२० स्वयंपूर्ण झाली असून ती ऑगस्ट २०२४ मध्ये ई-२० सक्षम झालेल्या अधिक शक्तिशाली १.० लिटर एचआर १० टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनांच्या ताफ्यात सहभागी झाली आहे. आता न्यू निस्सान मॅग्नाइटचे सर्व पॉवरट्रेन पर्याय ई२० सुसंगत झाले आहेत.
मॅग्नाइट बाजारात आल्यापासून तिने ५०,००० निर्यातींचा टप्पा पार पाडल्यामुळे निस्सान मोटर इंडियाने आणखी एक अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. न्यू निस्सान मॅग्नाइटने आपल्या स्थापनेपासूनच देशांतर्गत व निर्यात बाजारपेठांमध्ये भारताला कंपनीसाठी एक मोठे निर्यात केंद्र बनवण्याच्या दृष्टीने अलीकडेच घोषित केलेल्या भारत धोरणाचा भाग म्हणून मोठी वाढ केली आहे. जानेवारी २०२५ मध्ये पहिली गाडी परदेशात पाठवल्यानंतर एलएचडी आवृत्तीने यात मोठी भर पडली.
फेब्रुवारी २०२५ मध्ये निस्सानने ८५६७ गाड्यांच्या एकूण निर्यातीचा मोठा टप्पा पार केला आहे. त्याला कारण निर्यातीत वाढ झाली हे आहे. देशांतर्गत विक्री २३२८ गाड्यांची झाली असून निर्यातीत ६२३९ गाड्यांचा समावेश आणि ही वाढ फेब्रुवारी २०२४ मध्ये ३१६३ गाड्यांपासून वार्षिक स्तरावर ९७ टक्के आहे.
न्यू निस्सान मॅग्नाइटला जागतिक स्तरावर मोठी मागणी असून त्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निस्सानची व्याप्ती वाढल्याचे व ‘मेड इन इंडिया’ गाड्यांची मागणी वाढल्याचे दिसते.
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ वत्स म्हणाले की:
“न्यू निस्सान मॅग्नाइट फक्त भारतातच नाही तर जागतिक बाजारपेठांमध्येही लोकप्रिय होऊ लागली आहे. तिने ५०,००० निर्यात विक्रीचा एक मोठा टप्पा पार केला. ही कामगिरी दर्जा, नावीन्यपूर्णता आणि कामगिरी देण्याच्या निस्सानच्या क्षमतेतील वाढ दाखवते. आमचे धोरण न्यू निस्सान मॅग्नाइटच्या पूर्ण ई२० क्षमतेसोबत पूर्णपणे तयार मोबिलिटी उपाययोजनांप्रति आमची वचनबद्धता दर्शवते आणि बदलत्या पर्यावरणीय मानकांसोबत स्वतःला जोडून घेते. आम्ही आमच्या भारतातील कार्यान्वयनाबाबत वचनबद्धता बाळगतो आणि न्यू निस्सान मॅग्नाइटमधील सातत्यपूर्ण बदल आमच्या या कटिबद्धतेचे प्रतीक आहेत.”
जानेवारी २०२५ मध्ये निस्सान मोटर इंडियाने न्यू निस्सान मॅग्नाइटच्या लेफ्ट हँड ड्राइव्ह (एलएचडी) आवृत्तीची निर्यात सुरू केली आणि चेन्नईच्या कामराजर पोर्टमधून (केपीएल- एन्नोर) सुमारे २९०० गाड्या लॅटिन अमेरिकन (लॅटम) बाजारपेठेत पाठवल्या तर फेब्रुवारी २०२५ मध्ये सुमारे २००० गाड्या मध्यपूर्व, उत्तर अमेरिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशांमध्ये तर सुमारे ५१०० एलएचडी न्यू निस्सान मॅग्नाइट गाड्या निवडक लॅटिन अमेरिकन बाजारपेठेत पाठवल्या. अशा रितीने एलएचडी मॅग्नाइटच्या सुमारे १०,००० गाड्या फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत निर्यात केल्या गेल्या. यातून निस्सानच्या वन कार वन वर्ल्ड धोरण अधोरेखित होते आणि भारताचे महत्त्वाचे निर्यात केंद्र म्हणून स्थान मजबूत होते.
आपल्या रस्त्यावरील देखण्या अस्तित्वासह, उत्तम वैशिष्ट्यांसह आणि व्यापक जागतिक व्याप्तीसह न्यू निस्सान मॅग्नाइट आता राइट हँड ड्राइव्ह व लेफ्ट हँड ड्राइव्ह अशा दोन्ही प्रकारच्या ६५ देशांमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीचे बोल्ड आणि स्टायलिश डिझाइन, २०+ प्रथम आणि श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्टे व ५५+ सुरक्षा वैशिष्टे तिला कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्षेत्रात उत्तम गाडी ठरवतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments