Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचएमआयएफ तर्फे महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम

एचएमआयएफ तर्फे महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम

पुणे,10 मार्च 2025 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.चा भाग असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून गेल्या काही वर्षात 8 लाख महिलापर्यंत पोहचता आले आहे. हे उपक्रम पृथ्वी,गतिशीलता आणि आशा या मुख्य स्तंभांवर आधारित असून ह्युंदाईच्या सामायिक मुल्ये निर्माण करण्याच्या जागतिक उद्देशाने हाती घेतले जातात.यामध्ये स्पर्श संजिवनी हा आरोग्यविषयक उपक्रम,ग्रामीण भागातील महिलांसाठी उपजीविका साहाय्य कार्यक्रम आणि ड्राईव्ह4प्रोग्रेस ड्रायव्हर ट्रेनिंग प्रोग्राम यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments