Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस तर्फे महिला दिन साजरा

सिनेपोलिस तर्फे महिला दिन साजरा

पुणे,10 मार्च 2025 : सिनेपोलिस इंडियाने महिला केंद्रित चित्रपटांच्या प्रदर्शनांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला. समिक्षकांकडून प्रशंसा झालेल्या हायवे,लुटेरा आणि क्वीन हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आले.यावेळी तिकीट बुकींग्सवर 50 टक्के सवलत देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments