Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे एप्रिल 2025 पासून किंमतीत 3 टक्के पर्यंत वाढ...

ह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे एप्रिल 2025 पासून किंमतीत 3 टक्के पर्यंत वाढ करण्याची घोषणा

पुणे,20 मार्च 2025 : ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने आज किंमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली असून एप्रिल 2025 मध्ये लागू होणार आहे.कच्चा माल व वस्तूंच्या वाढत्या किमती आणि कामकाजाच्या वाढत्या खर्चामुळे कंपनीने किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे. किंमतीतील दरवाढीचे प्रमाण हे प्रकार प्रत्येक वाहनाच्या मॉडेलनुसार बदलेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments