Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासकीय ग्रंथागार 21 ते 25 एप्रिल दरम्याण बंद राहणार

शासकीय ग्रंथागार 21 ते 25 एप्रिल दरम्याण बंद राहणार

पुणे, दि. 8 : मुद्रणालयीन अधिपत्याखालील ग्रंथागार विभागाची वार्षिक भांडार पडताळणी दि. 21 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत होणार असल्याने, या कालावधीत ग्रंथागार बंद राहणार असल्याचे शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे प्रभारी व्यवस्थापक स. ह. केंदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

0000

0

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments