पुणे,21 एप्रिल 2025 : केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे मूळव्याध (पाईल्स),फिशर,फिस्टुला (भगंदर) यांसारख्या आजारांसंबंधित शनिवार,26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोफत सल्ला दिला जाणार असून एक्स-रे,लॅब तपासण्या,एमआरआय, 2डी इको इत्यादींवर 20 टक्के सवलत मिळणार आहे. या शिबिराकरिता प्रवेश विनामूल्य असून नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीसाठी 020 66037460 या क्रमांकावर संपर्क साधावा.


