Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसामाजिक क्षेत्रातील मदर तेरेसा - डॉ. वीणा पंडित यांचा गौरव

सामाजिक क्षेत्रातील मदर तेरेसा – डॉ. वीणा पंडित यांचा गौरव

शिरवळ

*समाजातील वंचित घटकासहित महिलांच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या,ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव करून देत त्यांना न्याय देण्याकरिता प्रयत्नशील असणाऱ्या व ज्यांना सामाजिक क्षेत्रातील मदर तेरेसा या उपाधीने सर्वसामान्यांनी गौरवले आहे अश्या खंडाळा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा सन्मानीय डॉ. वीणा बाळकृष्ण पंडित यांना सहकार भारती,सातारा जिल्हा या सहकारी सामाजिक संघटनेद्वारे सामाजिकसह दिनदुबळ्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता केलेल्या कार्याबद्दल उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..!*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments