Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedएलिमेंटस् आर्ट क्लासेस, पुणे तर्फे विविध कला प्रकारांचे प्रदर्शन

एलिमेंटस् आर्ट क्लासेस, पुणे तर्फे विविध कला प्रकारांचे प्रदर्शन

*एलिमेंट्स आर्ट क्लासेस, पुणे* यांच्या वार्षिक प्रदर्शनामध्ये यावर्षी महाराष्ट्र, भारत तसेच संपूर्ण जगभरातील जवळपास 50 पारंपारीक विविध कला प्रकारांतील चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. जागतिक परंपरेचा धागा पकडून आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सृजनशीलतेतून सर्व चित्रे तयार केली आहेत. यात आपल्याला *मधुबनी, कलमकारी, ऐपन, कठपुतली, वारली यासह आफ्रिका, जपान, इटली, युरोप, चीन, इजिप्त* या देशांमधील लोकप्रिय कलाचित्रे पाहायला मिळतील.
या प्रदर्शनातील वरील विविध कलाचित्रे *विक्रीस उपलब्ध* असतील.
प्रदर्शनाच्या या तीन दिवसात इतर कार्यक्रमाचासुद्धा सहभाग आहे, यात सर्व वयोगटातील मुलांना व रसिकांना चित्र स्पर्धा आयोजित केलेली आहे.
*स्थळ- यशवंतराव आर्ट गॅलरी, कोथरुड, पुणे*
अनुष्का अभंगे हीचे 4 चित्रे या प्रदर्शनात मांडली आहेत, तरी वरील प्रदर्शनास नक्की भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments