Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedनांदेड सिटीत : लिंगायत परिवार मेळावा* 🚩

नांदेड सिटीत : लिंगायत परिवार मेळावा* 🚩

🚩 *
*नांदेड सिटी मध्ये रविवार दि ४ फेब्रुवारीला पंचम सोसायटीत लिंगायत परिवारातर्फे मकर संक्रांती निमित्त महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच लिंगायत परिवार मेळावा आणि स्नेह मिलन आयोजीत केले होते*
*नांदेड सिटीत चारशेच्या आसपास लिंगायत समाज कुटुंब रहाते त्यांचा एकत्रित परिवार मेळावा दरवर्षी होतो कार्यक्रमाला तीनशे जण उपस्थित होते*
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यात लिंगायत परिवारातील तरुणांचा मोठा सहभाग होता*.
*या कार्यक्रमास लिंगायत परिवारातील महिला तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते*,
*लिंगायत महिला परिवारातर्फे सामाजिक आणि पर्यावरण बांधिलकी म्हणून सर्व महिलांना बेलाचे रोपटे देण्यात आले*.
*महाशिवरात्र निमित्त श्री स्वामी समर्थ मठामध्ये १०८ दांपत्याने महादेवाचा रुद्राभिषेक करावा असाही विचार या मेळाव्यात लिंगायत परिवार तर्फे घेण्यात आला* .
*सुरुवातीला नांदेड सिटीतील सामाजीक कार्यकर्ते श्री प्रकाश गोरे , श्री रावसाहेब केडगाले यांच्या हस्ते श्री* *बसवेश्वराच्या प्रतिमेचे पूजन झाले तसेच भारतीय स्त्री शक्ती जागरणच्या सौ अर्चनाताई कौलगुड यांनी स्त्री शक्ती एकत्र आली पाहिजे समाजातील सेवा आणि संस्कार या विषयी विचार मांडले*
*कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन श्री रविजी कल्याणे आणि सूत्रसंचालन श्री नितीन औसेकर यांनी केले*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments