Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंघटन शक्ती एकोपा आणि सलोखा राखण्याची गरज. निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल...

संघटन शक्ती एकोपा आणि सलोखा राखण्याची गरज. निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सुरेश पाटील

पुणे देशवासीयांचे लक्ष वेधून घेतलेल्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सुरेश पाटील यांनी केले
दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला पाकिस्तानी म्हणून नसून तर कुरानातील तत्त्वानुसार ते गजवा ए हिंद करत आहे या धर्मीयांना केवळ इस्लाम व जिहादी होण्याचेच प्रशिक्षण दिले जाते आपल्या धर्माच्या कट्टर शिकवणीनुसार ते आचरण करत असून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे भारतीयांवर होत असलेले हल्ले हे कटकारस्थान आज नाही तर वर्षानुवर्ष चालत आले आहे त्यांच्या धर्माच्या शिकवणीनुसार ते सूडबुद्धीने वागत आहे आपल्यातील सलोखा शांतता भंग करण्याचेच त्यांचे ध्येय आहे अशावेळी आपण सर्व भारतीयांनी एकजूट होऊन यांना नेस्तनाबूत केले पाहिजे केवळ सीमा भागात सुरक्षा आहे म्हणून आपण बेफिकीर न राहता आपल्या घरापर्यंत या हल्ल्याचे धक्के आता पोहोचू लागले आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेने देखील अतिशय जागरूक व सावध राहायला हवे यापुढे बोलताना ते म्हणाले आपल्या देशावर सर्वच पातळीवर विविध क्षेत्रातील होणारी ही हानी भरून काढायची असेल तर एकत्र येऊन चोख उत्तर देण्याची गरज आहे आपल्या मतांशी आपल्या धर्माशी आणि आपल्या सहिष्णतेशी इमान राखून भारतीयत्व जपले पाहिजे आजच्या तरुण पिढीने केवळ जास्त पैसा मिळतो म्हणून धर्मांध राहणे हे चुकीचे आहे देशाभिमान जागृत ठेवला पाहिजे तर आणि तरच आपले सुरक्षितता राखली जाईल
याप्रसंगी आपल्या भूतकाळातील अनेक सीमेवरील होणाऱ्या लढायांचे व प्रत्युत्तर देणाऱ्या सैनिकांचे आठवणींना त्यांनी उजाळा दिला

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments