Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedहयातचा सोहा अली खान बरोबर सहयोग

हयातचा सोहा अली खान बरोबर सहयोग

पुणे,12 जून 2025 : हयात ने अभिनेत्री व लाईफस्टाईल इन्फ्लुएंसर असलेल्या सोहा अली खान बरोबर नव्याने सादर झालेल्या हयात डायनिंग क्लब साठी सहयोग केला आहे.हयात डायनिंग क्लब भारतातील सहभागी हॉटेल्समधील अतिथींचा अनुभव वाढविण्यासाठी डिझाईन केला गेलेला सदस्यता कार्यक्रम आहे.हे सहकार्य म्हणजे पाककृतीचा अनुभव व अविस्मरणीय क्षण साजरे करणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments