Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑनलाईन सेवा, सुविधा देखभाल दुरुस्तीसाठी बंद

ऑनलाईन सेवा, सुविधा देखभाल दुरुस्तीसाठी बंद

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा सुविधा अविरत कार्यान्वित ठेवणेकामी संगणक प्रणालींची तांत्रिक देखभाल दुरूस्ती करणे आवश्यक असते. यास्तव सदर कामकाजाकरीता शुक्रवार दिनांक १३/०६/२०२५ रात्री ८.०० वा. पासून ते सोमवार दिनांक १६/०६/२०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत या कालावधीकरीता विविध ऑनलाईन संगणक प्रणाली बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी नागरीकांनी याबाबत मनपास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments