Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाज कल्याण आयुक्तालयातील निर्लेखित वस्तूंचा लिलाव

समाज कल्याण आयुक्तालयातील निर्लेखित वस्तूंचा लिलाव

पुणे, दि. 12 : समाज कल्याण आयुक्तालय, पुणे या कार्यालयातील संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, निरुपयोगी, दुरुस्ती न होण्यायोग्य असलेले भांडार वस्तू, यंत्रसामग्री व इतर साहित्यांचे लिलाव पद्धतीने विक्री करावयाची आहे.

समाज कल्याण आयुक्तालयानी दिलेल्या अटी व शर्तीनुसार खरेदी धारकाने वाहतूक व्यवस्थेसह जे खरेदी धारक साहित्य खरेदी करण्यास तयार असतील अशा खरेदी धारकांनी आयुक्त, समाज कल्याण, पुणे 3 चर्च रोड, जी.पी.ओ. जवळ, पुणे-411001 येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्री. ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments