Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे मान्सून सर्व्हिस कॅम्प

ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे मान्सून सर्व्हिस कॅम्प

पुणे,25 जून 2025 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.( एलएमआयएल) तर्फे भारतातील सर्व ह्युंदाई वर्कशॉप्समध्ये एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस व डिस्काऊंटसह मान्सून सर्व्हिस कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. पावसाळ्यात वाहनांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी विशेष फायदे व सवलतीची ऑफर देत असतानाच ग्राहकांना पावसाळ्यात प्रतिबंधात्मक देखभालीचे महत्त्व समजून सांगणे हे या मान्सून कॅम्पचे उद्दिष्ट आहे.

 

या उपक्रमाचा एक भाग म्हणून एचएमआयएल तर्फे 70 पॉईंटचे व्यापक वाहन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.यामध्ये ब्रेक्स,फ्रंट व रेअर लाईटस,टायर्स,वायपर्स,बॅटरी,इलेक्ट्रिकल प्रणाली व अंडरबॉडी कंपोनंटसची सखोल तपासणी पावसाळ्यात सुरक्षित व विश्वासार्ह असलेल्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments