- *महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या कृषी दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.*
कृषी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
RELATED ARTICLES


