Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया आणि आयआयटी मद्रास तर्फे ह्युंदाई एचटीडब्ल्यूओ इनोव्हेशन सेंटरच्या डिझाईनचे...

ह्युंदाई मोटर इंडिया आणि आयआयटी मद्रास तर्फे ह्युंदाई एचटीडब्ल्यूओ इनोव्हेशन सेंटरच्या डिझाईनचे अनावरण

चेन्नई,8 जुलै 2025 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मद्रास (आयआयटी मद्रास) आणि गाईडन्स तमिळनाडू यांच्या भागीदारीने ह्युंदाई एचटीडब्ल्यूओ इनोव्हेशन सेंटर या अद्ययावत रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट हबच्या डिझाईनचे अनावरण केले.ग्रीन हायड्रोजन टेक्नोलॉजी आणि संबंधित परिसंस्थेच्या क्षेत्रात नवोपक्रमासाठी उत्प्रेरक म्हणून हे केंद्र सज्ज असेल.तमिळनाडूचे उद्योग,गुंतवणूक प्रोत्साहन आणि वाणिज्य मंत्री टी.आर.बी.राजा.यांच्या हस्ते अनावरण झालेले हे केंद्र राज्य सरकारच्या पाठिंब्याने विकसित केले जात असून चेन्नईतील थेयूर येथील आयआयटी मद्रासच्या डिस्कव्हरी सॅटेलाईट कॅम्पसमध्ये स्थित असेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments