गुरूग्राम, भारत – जुलै ११, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सॅमसंग डेज सेलच्या लाँचची घोषणा केली आहे, जो Samsung.com,, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्स्पेरिअन्स स्टोअर्समध्ये १२ जुलैपासून सुरू होत आहे. १८ जुलै २०२५ पर्यंत सुरू राहणारी ही बहुप्रतिक्षित मोहिम ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर्स, विशेष एक्स्चेंज डिल्स आणि अद्वितीय शॉपिंग अनुभव देते.
सॅमसंगसह एआयच्या क्षमतेला अनलॉक करा
यंदा, सॅमसंग डेज सॅमसंगच्या अत्याधुनिक एआय-पॉवर्ड उत्पादनांवर भर देतो, ज्यामध्ये स्मार्टफोन्स, टेलिव्हिजन्स, टॅब्लेट्स, रेफ्रिजरेटर्स, लॅपटॉप्स आणि वॉशिंग मशिन्सचा समावेश आहे, जे आधुनिक सर्वोत्तम तंत्रज्ञानासह ग्राहकांचे जीवन सोपे करतात.
स्मार्टफोन्स व लॅपटॉप्सवरील आकर्षक डिल्सचा आनंद घ्या
सेलला सुरूवात होत असताना ग्राहक नवीन गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ ५१२ जीबी व्हेरिएण्ट २५६ जीबी व्हेरिएण्टच्या किमतीमध्ये प्री-ऑर्डर करू शकतात. गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २५६ जीबी व्हेरिएण्ट १२८ जीबी व्हेरिएण्टच्या किमतीमध्ये मिळेल. ग्राहक नवीन गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ सोबत नवीन गॅलॅक्सी वॉच८ सिरीज देखील खरेदी करू शकतात आणि जवळपास १५,००० रूपये सूट मिळवू शकतात. नवीन फोल्डेबल्स असो किंवा शक्तिशाली कॅमेरा-केंद्रित मॉडेल्स असो प्रत्येक तंत्रज्ञानप्रेमींसाठी काही-ना-काही आहे. तसेच, निवडक गॅलॅक्सी टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वीअरेबल्स जवळपास ६५ टके सूटसह उपलब्ध असतील, ज्यामुळे गॅलॅक्सी परिसंस्था पूर्ण करण्यासाठी ही परिपूर्ण वेळ आहे.
फक्त एवढेच नाही, विनासायास व वैविध्यपूर्ण टॅब्लेट-सारख्या अनुभवाचा शोध घेणारे वापरकर्ते निवडक गॅलॅक्सी बुक५ व बुक४ लॅपटॉप्सवर जवळपास ३५ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात आणि गॅलॅक्सी एआयसह त्यांचा कार्यप्रवाह वाढवू शकतात.
अविश्वसनीय किमतींमध्ये मोठ्या स्क्रिनचा आनंद
टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला अधिक उत्साहित करू पाहणाऱ्यांसाठी निओ क्यूएलईडी ८के टीव्ही, ओएलईडी टीव्ही आणि क्यूएलईडी टीव्ही अशा व्हिजन एआय टीव्हींवर काही अद्भुत ऑफर्स आहेत. ग्राहक निवडक टीव्हींवर मोफत टीव्ही किंवा साऊंडबार, जवळपास २० टक्के त्वरित बँक सूट आणि जवळपास ५००० रूपयांचा एक्स्चेंज बोनस मिळवू शकतात. टीव्हीसह ऑडिओ डिवाईस खरेदी करणाऱ्यांना निवडक ऑडिओ डिवाईसेसच्या एमआरपीवर जवळपास ४० टक्के* सूट मिळू शकते.
डिजिटल व प्रीमियम होम अप्लायन्सेसवर स्मार्ट बचत
सॅमसंग आपल्या डिजिटल अप्लायन्सेसच्या संपूर्ण श्रेणीवर देखील विशेष ऑफर्स सादर करत आहे. ग्राहक रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स आणि मायक्रोवेव्ह्जवर आकर्षक डिल्सचा आनंद घेऊ शकतात. उच्च स्तरीय कार्यक्षमता आणि डिझाइनचा शोध घेत असलेल्यांसाठी साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स, फ्रेंच-डोअर रेफ्रिजरेटर्सचे निवडक मॉडेल्स जवळपास ४९ टक्के सूटच्या विशेष डिल्ससह खरेदी करता येतील.
वॉशिंग मशिन्सचे निवडक मॉडेल्स जवळपास ५० टक्के सूटमध्ये उपलब्ध असतील. तसेच, फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोडिंग आणि फुली ऑटोमॅटिक टॉप लोडिंग मशिन्ससाठी डिजिटल इन्व्हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटी मिळेल. सहजपणे उलब्धतेसाठी किफायतशीर ईएमआय पर्याय फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोडिंगसाठी फक्त १९९० रूपये, फुली ऑटोमॅटिक टॉप लोडिंगसाठी ९९० रूपये आणि सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्ससाठी ८९० रूपयांमध्ये उपलब्ध आहेत.
एआयमध्ये अपग्रेड व्हा, तुमचे जीवन अपग्रेड करा
सॅमसंगच्या एआय-पॉवर्ड नाविन्यतांसह ग्राहक स्मार्टर मनोरंजन, प्रभावी उत्पादकता आणि सर्वोत्तम ऑडिओ-व्हिज्युअल अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. अपग्रेड होण्यासह विशेष फायद्यांचा आनंद घेण्याची संधी चुकवू नका. ही संधी फक्त Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्स्पेरिअन्स स्टोअर्स उपलब्ध आहे.
विशेष सूट आणि ऑफर्स
श्रेणी
ग्राहक ऑफर्स
ग्राहक ऑफर्स
स्मार्टफोन्स
एमआरपीवर जवळपास ४१ टक्के सूट
गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा, गॅलॅक्सी एस२५, गॅलॅक्सी एस२५ एज, गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा, गॅलॅक्सी एस२४, गॅलॅक्सी एस२४ एफई, गॅलॅक्सी ए५६, गॅलॅक्सी ए५५, गॅलॅक्सी ए३६, गॅलॅक्सी ए३५, गॅलॅक्सी ए२६
लॅपटॉप्स
एमआरपीवर जवळपास ३५ टक्के सूट
गॅलॅक्सी बुक५ प्रो ३६०, गॅलॅक्सी बुक५ प्रो, गॅलॅक्सी बुक५ ३६० गॅलॅक्सी बुक४
टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वीअरेबल्स
एमआरपीवर जवळपास ६५ टक्के सूट
गॅलॅक्सी टॅब एस१० एफई+, गॅलॅक्सी टॅब एस१० एफई, गॅलॅक्सी टॅब एस९ एफई+, गॅलॅक्सी टॅब एस९ एफई, गॅलॅक्सी टॅब ए९, गॅलॅक्सी बड्स३ प्रो, गॅलॅक्सी वॉच७ अल्ट्रा, गॅलॅक्सी वॉच७ सिरीज, गॅलॅक्सी फिट३
टीव्ही
– एमआरपीवर जवळपास ४० टक्के सूट
– निवडक टीव्हींवर मोफत टीव्ही किंवा साऊंडबार
– जवळपास २० टक्के त्वरित बँक सूट
– फ्रेम टीव्हींवर जवळपास ७,००० रूपयांची त्वरित कार्ट सूट
– जवळपास ५,००० रूपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस
४३ इंच क्रिस्टल यूएचडी ४३यूई८१एफ ४के स्मार्ट टीव्ही, ४३ इंच क्यूईएफ१ क्यूएलईडी टीव्ही, ५५ इंच क्यू८एफ क्यूएलईडी टीव्ही, ५५ इंच ५५एलएस०३एफ फ्रेम टीव्ही, ६५ इंच क्यूएन८५एफ ४के निओ क्यूएलईडी, ६५ इंच क्यूएन९०एफ ४के ओएलईडी टीव्ही
रेफ्रिजरेटर्स
– एमआरपीवर जवळपास ४९ टक्के सूट
– जवळपास ५,००० रूपयांपर्यंत त्वरित कार्ट सूट *
– सॅमसंग केअर+ ऑफर: ४,४९० रूपयांची १ वर्ष विस्तारित वॉरंटी ४४९ रूपयांमध्ये* (साइड बाय साइड व फ्रेंच डोअर रेफ्रिजेरेटर्स)
– डिजिटल इन्व्हर्टर कम्प्रेसरवर २० वर्षांची वॉरंटी
– १,२९० रूपयांपासून ईएमआय
२३६ लिटर कन्वर्टिबल फ्रीझर प्लस डबल डोअर, ६५३ लिटर कन्वर्टिबल साइड बाय साइड, ४१९ लिटर बीस्पोक एआय डबल डोअर
वॉशिंग मशिन्स
– एमआरपीवर जवळपास ५० टक्के सूट
– सॅमसंग केअर+ ऑफर: ४,२९० रूपयांची २ वर्ष विस्तारित वॉरंटी ४९९ रूपयांमध्ये* (फ्रण्ट लोड)
– डिजिटल इन्व्हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटी (फुली ऑटोमॅटिक टॉप लोड आणि फ्रण्ट लोड)
– ८९० रूपयांपासून ईएमआय
८ किग्रॅ व त्यापेक्षा अधिक सर्व फ्रण्ट लोड आणि ८ किग्रॅ व त्यापेक्षा अधिक टॉप लोड
मायक्रोवेव्ह्ज
– एमआरपीवर जवळपास ५० टक्के सूट
– सिरॅमिक एनामेल कॅव्हिटीवर १० वर्ष वॉरंटी
– ९९० रूपयांपासून ईएमआय
२८ लिटर व त्यावरील कन्वेक्शन मायक्रोवेव्ह्ज
मॉनिटर्स
– एमआरपीवर जवळपास ५९ टक्के सूट
– गेमिंग मॉनिटर्सवर जवळपास ५,००० रूपयांपर्यंत* त्वरित कार्ट सूट
३२ इंच एम५ एफएचडी स्मार्ट मॉनिटर, ३२ इंच एम७ यूएचडी ४के स्मार्ट मॉनिटर, ४९ इंच ओडीसी ओएलईउी जी९ २के डीक्यूएचडी गेमिंग मॉनिटर
एअर कंडिशनर्स
– कम्प्रेसरवर (सर्व मॉडेल्स) १० वर्षांची वॉरंटी
– ५ वर्ष सर्वससमावेशक वॉरंटी (सर्व मॉडेल्स)
– ५ स्टार विंडफ्री मॉडेल्सवर मोफत इन्स्टॉलेशन
विंडफ्री सिरीज
बँक कॅशबॅक
एचडीएफसी, अॅक्सिस आणि इतर आघाडीच्या बँक कार्डसवर जवळपास २७.५ टक्के कॅशबॅक (जवळपास ५५,००० रूपये)
कॅलेंडरवरील १२ जुलै तारखेवर खूण करून ठेवा आणि सॅमसंच्या सर्वोत्तम उत्पादनांचा अनुभव घ्या, जेथे नाविन्यतेसोबत आकर्षक ऑफर्सचा आनंद घ्या.
टीप: सर्व ऑफर्स १२ जुलै २०२५ पासून सुरू होणाऱ्या सॅमसंग डेजदरम्यान फक्त Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्स्पेरिअन्स स्टोअर्समध्ये वैध आहेत. सॅमसंगच्या नवीन एआय-पॉवर्ड उत्पादनांमध्ये अपग्रेड व्हा आणि स्मार्टर उत्पादकता, मनोरंजन व साऊंड अनुभवाचा आनंद घ्
या.
सॅमसंग न्यूजरूम इंडिया: Samsung Days Sale Kicks Off on July 12: Will Unlock AI-Powered Living with Unbeatable ofएफईrs across Categories


