Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार, 23 जुलै 2025 पासून होणार...

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार, 23 जुलै 2025 पासून होणार सुरू

 

 

· 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 225 रु. ते 237 रु. किंमतपट्टा निश्चित

 

· बिड/इश्यू खुली होण्याचा दिनांक – बुधवार, 23 जुलै 2025 आणि बिड/इश्यू बंद होण्याचा दिनांक – शुक्रवार, 25 जुलै 2025

 

· प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक: अँकर इन्व्हेस्टर बिडिंग दिनांक बोली/प्रस्ताव उघडण्याच्या एक कार्यदिवस आधी म्हणजे मंगळवार, 22 जुलै 2025 आहे.

 

· बोली किमान 63 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 63 च्या पटीत लावता येईल.

 

· RHP लिंक:

 

https://www.electronicsbazaar.com/media/investor/Red_HerringProspect.pdf

 

 

 

राष्ट्रीय, 18 जुलै 2025: जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (“कंपनी”) ची इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) बुधवार, 23 जुलै 2025 रोजी खुली होणार आहे. प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक हा बोली / प्रस्ताव सुरू होण्याच्या एक कार्यदिवस आधी मंगळवार, 22 जुलै 2025 रोजी ठेवण्यात आला आहे. बोली /प्रस्ताव बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 25 जुलै 2025 आहे.

 

 

 

एकूण समभाग विक्री प्रस्तावामध्ये 2 रु. दर्शनी मूल्यासह इक्विटी शेअर्सचे 400 कोटी रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 2 रु. दर्शनी मूल्यासह 2,550,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा विक्रीसाठीचा प्रस्ताव (“एकूण ऑफर साईज”) यांचा समावेश आहे.

 

 

 

या इश्यूसाठी किंमतपट्टा 225 रु. ते 237 रु. प्रति इक्विटी शेअर असा निश्चित करण्यात आला आहे (“किंमतपट्टा”).

 

 

 

बोली किमान 63 इक्विटी शेअर्ससाठी (“बिड लॉट”) आणि त्यानंतर 63 च्या पटीत शेअर्ससाठी अर्ज करता येईल.

 

 

 

कंपनीने निव्वळ उत्पन्नाचा वापर कंपनी आणि त्याच्या मटेरियल सबसिडियरी Electronics Bazaar FZC ने घेतलेल्या काही थकबाकी कर्जाच्या संपूर्ण किंवा अंशतः आगाऊ भरणा/परतफेड करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

 

 

 

ही ऑफर SCRR 1957 च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित 2018 नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.

 

 

 

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. उर्वरित नेट QIB हिस्सा सर्व QIB गुंतवणूकदारांसाठी (म्युच्युअल फंडसह) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. त्यासाठी वैध बोली ऑफर प्राईस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त दराने प्राप्त झाल्या पाहिजेत. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी बिगर संस्थात्मक हिस्स्याचा एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.

 

 

 

पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या

 

 

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments