*शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, शेतमालाला गॅरंटी एम एस पी, तसेच अंध अपंग लेप्रसी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या, तसेच ऊस कांदा कापूस दूध या विविध 17 मागण्यासाठी उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर, माननीय लोकनायक नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या भक्कम नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन होत आहे उद्या सकाळी गुडलक चौक कलाकार कट्टा येथे नऊ 9 ते 11 या वेळेस चक्काजाम आंदोलन होणार आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे.*
*चक्काजाम आंदोलन स्थळ.*
*उद्या गुरुवार दिनांक 24 जुलै 20 25 रोजी पुणे शहर, ‘गुडलक चौक कलाकार कट्टा, वेळ सकाळी, ९ नऊ ते 11 पर्यंत चक्काजाम आंदोलन.*
*सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.*
*मा श्री नामदार बच्चू कडू, अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष संघटना.*
*मा.श्री विठ्ठल राजे पवार, अध्यक्ष शेतकरी संघटना.*
*श्री उष्णुपंत गुंडाळ पाटील. 7249340116*
*श्रीमती सुजाता पवार 9921626822.*
*अनिल भांडवलकर युवक अध्यक्ष पुणे शहर जिल्हा, 9923232424.*


