पुणे,24 जुलै 2025 : भारतातील ग्रीन मोबिलिटी क्षेत्रात एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेत हेंकेल ॲडेसिव्ह टेक्नोलॉजीज् ने ईव्ही रेट्रेोफिटींग सोल्युशन्स प्रदाताशी सहयोग असलेल्या एका इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स व ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स कंपनीबरोबर भागीदारी करत कमर्शियल लॉजिस्टिक्ससाठी देशातील पहिल्या मिड-हॉल रि-पॉवर्ड इलेक्ट्रिक ट्रक ऑपरेशन्सचे फ्लॅग ऑफ नुकतेच केले. या प्रायोगिक तत्त्वावर असलेल्या उपक्रमात दोन प्राथमिक मार्गांद्वारे महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांना जोडले जाणार आहे.त्यामध्ये चेन्नई ते पुणे आणि पुणे ते हलोल यांचा समावेश आहे.
भारतातील पहिले मिड-हॉल रि-पॉवर्ड इलेक्ट्रिक ट्रक ऑपरेशन्सचा फ्लॅग ऑफ
RELATED ARTICLES


