पुणे,३० जुलै २०२५ : भारतातील आवडत्या नेबरहूड कॅफे असलेल्या सोशल मध्ये ३१ जुलै रोजी असलेला वर्ल्ड अॅव्होकॅडो डे साजरा करण्यासाठी द बिग ड्रॉप मेनू मध्ये विविध पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये खवय्यांसाठी अॅव्होकाडो टोस्ट,अॅव्होकाडो क्विनोआ आणि चीजी एग स्क्रॅम्बल व अॅव्हो यांचा समावेश आहे. हा मेन्यू भारतातील सोशल कॅफेमध्ये ४२५ रुपयांपासून उपलब्ध आहे.
सोशल मध्ये साजरा करा वर्ल्ड अॅव्होकॅडो डे
RELATED ARTICLES


