Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedआनंद मोघे गुरूजी यांचे निधन

आनंद मोघे गुरूजी यांचे निधन

पुणे- वैकुंठ स्मशानभूमी येथे अनेक वर्ष अंत्यविधी व दशक्रिया विधी करणारे कै. श्री आनंद प्रभाकर मोघे ( गुरुजी ) यांचे वयाच्या 43 व्या वर्षी शनिवार दिनांक २/८/२५ रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर:शांती देवो
त्यांच्या पश्चात – पत्नी , एक मुलगा , एक भाऊ , एक बहिण असा परिवार आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments