ज्वेलर्स प्रत्येक सणाला अधिक अर्थपूर्ण बनवत राहिलं आहे. विचारपूर्वक डिझाईन्स, धोरणात्मक सहयोग आणि मूल्याधारित ऑफर्सद्वारे ब्रँड प्रत्येक पिढीसाठी गिफ्टिंगचा आनंद नव्याने परिभाषित करत आहे. या रक्षाबंधनाला कल्याण ज्वेलर्स आपल्या खास क्षणांना अधिक उजळवून टाकण्यासाठी त्यात थोडी अधिक झळाळी आणि विचारशीलता, आपुलकी देण्याची बांधिलकी आणखी दृढ करत आहे.
डिजिटल कॅम्पेन व्हिडिओची लिंक: https://youtu.be/gP-5Xb4pne8?si=8dZC5UlzbhbOrzpg


