पुणे, ऑगस्ट २१ , २०२५ : आधुनिक भारतीय रेस्टॉरंट पाककलेचा वारसा पुन्हा परिभाषित करण्यासाठी ईशारा तर्फे आपल्या ‘स्वाद’ उपक्रमांतर्गत अवधी पाककृतीची चव पुन्हा अनुभवता येणार आहे. नवीन द गुरमे बेगम मेनूसह, अवधी पाककृतीतील काळाच्या ओघात हरवलेले घटक आणि तंत्रे अनुभवता येतील. या मेनूमध्ये अरबी के शामी, गलावत कबाब, कोफ्ता-ए-गुलनार आणि लसुन की खीर यासारख्या खाद्य पदार्थांचा समावेश असेल. हा विशेष उपक्रम २२ ऑगस्ट २०२५ रोजी सायीकाळी ७.३० वाजता फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथील ईशारा रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आला आहे.
ईशारा रेस्टॉरंट तर्फे अवधी पाककृतीची चव पुन्हा अनुभवता येणार
RELATED ARTICLES


