Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे फेस्टिव्हल श्रींची प्रतिष्ठापना* *मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते...

पुणे फेस्टिव्हल श्रींची प्रतिष्ठापना* *मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते संपन्न*

 

३७ व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल सारस नेहरू स्टेडियम येथे सकाळी १०:४५ वाजता पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम आणि त्यांच्या पत्नी सौ. माला यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. याप्रसंगी पौराहित्य वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी यांनी केले. या प्रसंगी हॉटेल सारस मध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, माजी नगरसेविका लता राजगुरू, प्रवीण प्र. वाळिंबे, प्रसन्न गोखले, काका धर्मावत , बाळासाहेब अमराळे, विनोद सुर्वे, नामदेव चाळके, सचिन साळुंके, द. स. पोळेकर, अशोक मेमजादे, कर्ना उपाध्याय, सुभाष सुर्वे, श्रद्धा गायकवाड, अमोल दुर्वे, सचिन खवले, अनिरुद्ध लढ्ढा ,अनिरुद्ध लढ्ढा, आबा जगताप, विजय शेटे, अहमद शेख, नावेद शेख, अनिकेत गायकवाड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments