Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग तर्फे 'बीस्पोक एआय वॉशर ड्रायर' सादर

सॅमसंग तर्फे ‘बीस्पोक एआय वॉशर ड्रायर’ सादर

पुणे, २९ ऑगस्ट २०२५ : भारतातील सर्वात मोठ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या सॅमसंग ने आपला प्रीमियम होम अप्लायन्सेस संच विस्तारित केला असून खास आधुनिक भारतीय घरांमधील गरजा लक्षात घेऊन ‘मेड इन इंडिया बीस्पोक एआय वॉशर ड्रायर कॉम्बो’ सादर करण्यात येणार आहे. नवीन बीस्पोक एआय वॉशर ड्रायर कॉम्बो हे नावीन्यपूर्णता, सिग्नेचर बीस्पोक डिझाइन आणि ऍडव्हान्स्ड फॅब्रिक केअरचे परिपूर्ण मिश्रण आहे. त्यातील एआय वॉश कपड्यांचे वजन, फॅब्रिकचा प्रकार आणि सॉईल लेव्हल ओळखून प्रत्येक वॉश अधिक कार्यक्षम बनवते. एआय इकोबबल डाग सहजपणे काढून टाकते आणि सुपर स्पीड + क्विकड्राईव्ह काही मिनिटांत वॉश पूर्ण करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments