Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल तर्फे किशोरवयीन मुलांसाठी भारतातील सर्वात मोठा फ्युचर...

पुण्यातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल तर्फे किशोरवयीन मुलांसाठी भारतातील सर्वात मोठा फ्युचर रेडी कौशल्य कार्यक्रम सुरू

पुणे, २ सप्टेंबर २०२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया मिशनला पाठिंबा देण्यासाठी,संजय घोडावत ग्रुप (एसजीजी) ची शिक्षण शाखा असलेल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (एसजीआयएस) पुणे,ने व्हाईट कॅनव्हास इंडियाच्या सहकार्याने ‘यंग सीईओ प्रोग्राम’ सुरू केला आहे. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उपक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता आणि भविष्यासाठी तयार कौशल्ये विकसित करणे आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments