Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडिया एआय मिशन अंतर्गत भारतजेनला 988.6 कोटी रुपये मिळाले

इंडिया एआय मिशन अंतर्गत भारतजेनला 988.6 कोटी रुपये मिळाले

पुणे,22 सप्टेंबर 2025 : भारतातील पहिल्या सरकार समर्थित मल्टीमोडल सॉवरेन एआय फ्लॅगशिप उपक्रम असलेल्या भारतजेनला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 988.6 कोटी रूपयांचा निधी प्रदान केला आहे.नवी दिल्ली येथील हॉटेल द अशोक येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी ही औपचारिक घोषणा केली.या वाटपामुळे भारतजेनला 1500 कोटी रूपयांच्या इंडिया एआय मिशन 2025 मध्ये सर्वांत मोठे स्थान मिळाले असून भारताच्या सॉवरेन एआय इकोसिस्टिममध्ये भारतजेनची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments