Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedवॅल्वोलिन कमिन्स इंडिया तर्फे भारतातील पहिले संपूर्ण सिंथेटिक सीके4 इंजिन ऑईल सादर

वॅल्वोलिन कमिन्स इंडिया तर्फे भारतातील पहिले संपूर्ण सिंथेटिक सीके4 इंजिन ऑईल सादर

पुणे,25 सप्टेंबर 2025 : वॅल्वोलिन कमिन्स इंडिया तर्फे हेव्ही ड्युटी इंजिन ऑईल क्षेत्रात भारतातील पहिले संपूर्ण सिंथेटिक सीके4 इंजिन ऑईल सादर करण्यात आले आहे.याची रचना आधुनिक काळातील हेव्ही ड्युटी डिझेल इंजिन्ससाठी केली गेली असून हे नवीन उत्पादन बाजार मानक उत्पादनांच्या तुलनेत 60 टक्के क्लीनर पिस्टन आणि 60 टक्के अधिक वेअर प्रोटेक्शन प्रदान करते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments