उच्च प्रमाणात आहेत.
भारतातील अॅबॉटच्या पोषण व्यवसायासाठी महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) अनिर्बन बासू म्हणाले, ”भारतातील व जगभरातील लाखो व्यक्तींच्या जीवनात मधुमेहाचा परिणाम होत असताना व्यक्तींना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करणारे सोल्यूशन्स अधिक महत्त्वाचे आहेत. अॅबॉटच्या नवीन व प्रगत एन्शुअर डायबिटीज केअर सूत्रीकरणामधून विज्ञान-आधारित पोषण प्रगत करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते, जे ग्लायसेमिक नियंत्रण व एकूण स्वास्थ्य उत्तम राखण्यास मदत करते. लक्ष्यित पौष्टिक घटक व वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित घटकांना एकीकृत करत ही नाविन्यता मधुमेह असलेल्या व्यक्तींना आरोग्यदायी, अधिक सक्रिय जीवन जगण्यास मदत करण्याच्या दिशेने अर्थपूर्ण पाऊल आहे.”
स्वरूप
आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी २०० ग्रॅम, ३७५ ग्रॅम, ९५० ग्रॅम, १४२५ ग्रॅम व १९०० ग्रॅम पॅक आकारांमध्ये आणि व्हॅनिला व चॉकलेट या दोन स्वादांमध्ये उपलब्ध आहे.
उपलब्धता
हे उत्पादन सर्व फार्मसी आणि ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे: Apollo | Medplus | Amazon | Flipkart | Blinkit | Zepto | Big Basket| Swiggy Instamart | Tata 1mg
| Netmeds


