पार्टनरशिप्स देखील उभ्या केल्या आहेत.
ऍक्सिस बँकेचा स्टार्ट-अप सोशल प्लॅटफॉर्म, NEGFSच्या नेतृत्वाखाली, आज स्टार्ट-अप परिसंस्थेतील एक महत्त्वपूर्ण नेटवर्किंग मंच बनला आहे. येथे फाउंडर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट्स आणि इकॉनॉमी एनेब्लर्स यांना परस्परांशी जोडण्यासोबतच थेट बँकेच्या नेतृत्व पथकाशी संवाद साधण्याची संधी मिळते.


