Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस इंडिया तर्फे शोले चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुन:प्रदर्शन

सिनेपोलिस इंडिया तर्फे शोले चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुन:प्रदर्शन

पुणे,21 नोव्हेंबर 2025 : भारतातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस इंडिया ने शोले चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुन:प्रदर्शनाची घोषणा केली आहे.1975 मधील हा चित्रपट 12 डिसेंबर रोजी निवडक सिनेपोलिस चित्रपटगृहात 4के थिएट्रिकल पुन:प्रदर्शनाद्वारे मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.याची मूळ अनकट आवृत्ती डिजिटल रिमास्टर केलेल्या 4के स्वरूपात पाहायला मिळेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments