Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवडतर्फे डिसेंबर २०२५ महिन्यात पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्यांचे...

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवडतर्फे डिसेंबर २०२५ महिन्यात पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्यांचे आयोजन

पुणे, दि. २५ (जिमाका, वृत्तसेवा) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने माहे डिसेंबर २०२५ करिता पक्की अनुज्ञप्ती बाबत शिबीर दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. खेड- १, २ व ३ डिसेंबर, मंचर- ८, ९ व १० डिसेंबर, जुन्नर- १५, १६ व १७ डिसेंबर, वडगाव मावळ- २२ व २३ डिसेंबर, लोणावळा- २९ व ३० डिसेंबर २०२५. पक्की अनुज्ञप्तीसाठी कोटा उपलब्ध होण्याचा दिनांक २८ नोव्हेंबर २०२५, वेळ सायंकाळी ५.०० वाजता निश्चित करण्यात आली आहे.

 

तरी नागरिकांनी नियोजित वेळापत्रकानुसार संबंधित ठिकाणी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments