Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी - पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  क्रांतीसुर्य महात्मा...

पिंपरी – पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन*

पिंपरी – पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने

आज, शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, मा.महापौर श्री.योगेश बहल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक ॲड गोरक्ष लोखंडे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, चिंचवड विधानसभा संघटक सतिश दरेकर, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, शहर उपाध्यक्ष्ज्ञ बाळासाहेब पिल्लेवार, कार्यकारिणी सदस्य बन्सी पारडे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, अर्बन सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सरचिटणीस राजू चांदणे, रमजान सय्यद, चिटणीस निलम कदम, ॲड.संजय माने, चंद्राम हलगी, विवेक कांबळे, विक्रम पवार, धनाजी तांबे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments