Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे श्रीपेरंबुदूर येथील दोन तलावांचे पुर्नजीवन

ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे श्रीपेरंबुदूर येथील दोन तलावांचे पुर्नजीवन

पुणे,16 डिसेंबर 2025 : ह्युंडाई मोटर इंडियाचा सीएसआर विभाग असलेल्या ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे श्रीपेरंबुदूर येथील इरूंगट्टुकोट्टाई या गावातील दोन तलावांचे पुर्नजीवन करण्यात आले.रूपये 2.63 कोटी रूपयांचा प्रकल्प असलेल्या या प्रकल्पामध्ये तलावांची एकूण क्षमता 151 दशलक्ष लीटर पर्यंत वाढली असून 5000 लोकांना याचा पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी फायदा होईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments