Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने वीर बालकांना अभिवादन...

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने वीर बालकांना अभिवादन…

पिंपरी, दि. २६ डिसेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वीर बाल दिवसानिमित्त बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांच्या स्मरणार्थ पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या वीर बालकांना अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेस विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments