Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस इंडियाचा सिनेमा ॲडव्हटार्यझिंग व्यवसायात विस्तार

सिनेपोलिस इंडियाचा सिनेमा ॲडव्हटार्यझिंग व्यवसायात विस्तार

पुणे,9 जानेवारी 2026 : सिनेपोलिस इंडियाने सिनेमा ॲडव्हटार्यझिंग व्यवसायात विस्तार केला असून यासाठी लॉबी जागांमध्ये डिजिटल स्क्रीन्स बसविण्यात आल्या आहेत.त्यासाठी डिजिटल आउट – ऑफ – होम (डीओओएच) मिडिया कंपनी असलेल्या स्पॉटलाईटची नेमणूक केली आहे.यामध्ये 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 63 शहरांमधील 101 सिनेपोलिस सिनेमा मध्ये 350 एलईडी स्क्रीन्स,व्हिडिओ वॉल्स आणि डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments