Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्युनिपर ग्रीन एनर्जीतर्फे महाराष्ट्रातील सोलापूर येथे हायब्रिड प्रकल्पात अतिरिक्त 72 MWp सौर...

ज्युनिपर ग्रीन एनर्जीतर्फे महाराष्ट्रातील सोलापूर येथे हायब्रिड प्रकल्पात अतिरिक्त 72 MWp सौर घटक कार्यान्वित*

 

·- नियोजित व्यावसायिक कामकाज तारखेपेक्षा 10 महिने आधी प्रकल्प कार्यान्वित

·- यातून या हायब्रिड प्रकल्पातील सौर घटकाची पूर्णता झाल्याचे सूचित

 

*ज्युनिपर ग्रीन एनर्जीने आपल्या ~133 MWp हायब्रिड ऊर्जा प्रकल्पातील अतिरिक्त ~72 MWp सौर घटक यशस्वीपणे कार्यान्वित केल्याची घोषणा केली आहे.* हा महत्त्वाचा टप्पा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात कंपनीची उपकंपनी ज्युनिपर ग्रीन स्पार्क टेन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. 10 जानेवारी 2026 रोजी कार्यान्वित झालेला हा प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा उल्लेखनीय अशा 10 महिने आधी पूर्ण करण्यात आला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments