Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र...

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी*

 

पुणे, दि.२० : पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या टप्प्याच्या दिवशी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व प्रकारच्या सरकारी आणी खाजगी शाळांना बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments