पुणे, ११ फेब्रुवारी २०२५ : सॅमसंग गॅलेक्सीची नवी एस श्रेणी दाखल होणार असून यामुळे एआयचा अनुभव यामुळे अधिक सुसज्ज होणार आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गॅलेक्सी अनपॅकचे आयोजन करणार आहे. या इव्हेण्टचे सॅमसंगच्या संकेतस्थळावर तसेच सॅमसंग न्यूजरूम इंडिया आणि सॅमसंगच्या यूट्यूब चॅनेलवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११.३० वाजता लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. नव्या स्मार्टफोनसंदर्भात उपलब्ध असलेल्या विशेष फायद्यांबाबत माहिती मिळवण्यासाठी samsung.com/unpacked येथे नोंदणी करण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.


