Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्‍लीअरट्रिप पुन्‍हा घेऊन आले आहे सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल सेल #नेशनऑनवेकेशन ...

क्‍लीअरट्रिप पुन्‍हा घेऊन आले आहे सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल सेल #नेशनऑनवेकेशन क्‍लीअरट्रिपच्‍या मार्की ट्रॅव्‍हल सेल इव्‍हेण्‍टचे दुसरे पर्व फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् आणि पॅकेजेसवर उत्तम डिल्‍सची खात्री देते

राष्‍ट्रीय, ८ मार्च २०२४: उन्‍हाळा जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप (Cleartrip) या फ्लिपकार्ट कंपनीने त्‍यांचा बहुप्रतिक्षित मार्की ट्रॅव्‍हल सेल #नेशनऑनवेकेशन च्‍या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. ९-दिवसीय ट्रॅव्‍हल सेलला १४ मार्च २०२४ पासून सुरूवात होत आहे आणि हॉटेल्‍स, फ्लाइट्स, बसेस् व पॅकेजेसवर आकर्षक डिल्‍स सादर करत प्रवास अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे. उच्‍च मागणीदरम्‍यान उन्‍हाळा सीझनसाठी विमानभाडे वाढण्‍याची शक्‍यता आहे. #नेशनऑनवेकेशन सह क्‍लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल ग्राहकांना त्‍यांच्‍या प्लॅटफॉर्म्सवर सर्वोत्तम ऑफर्सचा फायदा घेण्‍याची आणि त्‍यांच्‍या स्‍वप्‍नवत हॉलिडेजना बुक करण्‍याची संधी देत आहेत. आपल्‍या ग्राहक-केंद्रित मूल्‍यांशी बांधील राहत क्‍लीअरट्रिप ‘क्‍लीअरचॉईस’च्‍या आश्रयांतर्गत वापरकर्त्‍यांना उत्तम स्थिरता प्रदान करत आहे. क्‍लीअरचॉईस प्‍लस आणि क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह प्रवासी त्‍यांच्‍या बुकिंग्‍ज रद्द करू शकतात किंवा त्‍यामध्‍ये बदल करू शकतात आणि प्रमाणित विमानसेवा परताव्‍यांच्‍या तुलनेत संपूर्ण रिफंड मिळवू शकतात, ज्‍यांची रेंज २५०० रूपयांपासून आहे. मिंत्रा व फ्लिपकार्ट लॉयल्‍टी ग्राहक क्‍लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल व्‍यासपीठांवर स्‍पेशल ऑफर्स व सूटचा लाभ घेऊ शकतात.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अय्यप्‍पन राजगोपाल म्‍हणाले, ”प्रवाशांच्‍या मनात अगोदरपासूनच प्रवासासंदर्भात नियोजन करण्‍याची भावना बिंबवण्‍याच्‍या संकल्‍पनेसह #नेशनऑनवेकेशन डिझाइन करण्‍यात आले. आम्‍हाला गेल्‍या वर्षी नेशनऑनव्‍हेकेशनला मिळालेल्‍या प्रतिसादाचा आनंद होत आहे, तसेच सर्वोत्तम ऑफरिंग्‍जसह आम्ही ते पुन्‍हा सादर करण्‍यास उत्‍सुक आहोत, ज्‍यामुळे सर्वांसाठी उन्‍हाळा संस्‍मरणीय हॉलिडेचा अनुभव ठरेल. विमानभाडे आगाऊ नियोजन करण्‍याच्‍या तुलनेत एप्रिल व मे मध्‍ये करण्‍यात येणाऱ्या बुकिंग्‍जसाठी, तसेच आजच्‍या बुकिंगसाठी २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा आहे. क्‍यूरेटेड व ग्राहक-केंद्रित डिल्‍ससह आमचा भारतीयांसाठी समर ट्रॅव्‍हल अधिक किफायतशीर करत त्‍याप्रती असलेल्‍या प्रेमाला साजरे करण्‍याचा मनसुबा आहे. क्‍लीअरचॉईसच्‍या माध्‍यमातून प्रवाशांच्‍या लास्‍ट-मिनिट नियोजनासंदर्भातील चिंता दूर होऊ शकतात आणि पैशांच्‍या उत्तम मूल्‍याची खात्री मिळू शकते. सर्वोत्तम डिल्‍स लॉक करण्‍यासाठी आजच बुकिंग करा, विमानभाड्यांमधील संभाव्‍य वाढीची पर्वा न करता उच्‍च दर्जाच्‍या प्रवास अनुभवाचा आनंद घ्‍या.”

प्रमुख ऑफर्स पुढीलप्रमाणे:

देशांतर्गत फ्लाइट्सचे भाडे ९९९ रूपयांपासून

आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सचे भाडे ४९९९ रूपयांपासून

५-स्‍टार हॉटेल्‍स भाडे २४९९ रूपयांपासून

बस बुकिंग्‍जवर जवळपास ५०० रूपयांची सूट

देशांतर्गत फ्लाइट्सवर ५९९ रूपयांमध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स

हॉटेल बुकिंग्‍जवर ३० ते ८० टक्‍क्‍यांची सूट

४९ रूपयांमध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस + हॉटेल्‍सवर जवळपास १० टक्‍के अतिरिक्‍त सूट

१ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स + हॉटेल्‍सवर जवळपास १५ टक्‍के अतिरिक्‍त सूट

वरील ऑफर्स फक्‍त मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध आहेत.

गेल्‍या वर्षी #नेशनऑनवेकेशन ला अविश्‍वसनीय यश मिळाले, जेथे २०२२ मधील याच कालावधीच्‍या तुलनेत श्रेणींमधील बुकिंग्‍जमध्‍ये ६० टक्‍क्‍यांची वाढ झाली. क्‍लीअरट्रिप अधिकाधिक प्रवाशांसाठी प्रवास सुलभ करण्‍याकरिता वर्षभर इंडस्‍ट्री-फर्स्‍ट व ग्राहक-केंद्रित तत्त्वांमध्‍ये गुंतवणूक करण्‍याप्रती समर्पित आहे.

अटी व नियम: कृपया आमच्‍या व्‍यासपीठावर वरील ऑफर्सचा लाभ व बुकिंग करण्‍यापूर्वी सर्व अटी व नियम काळजीपूर्वक वाचा.

क्लीअरट्रिप बाबत

जुलै २००६ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेली फ्लिपकार्ट कंपनीच्या मालकीची क्लीअरट्रिप प्रा. लि. ही भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी ऑनलाइन प्रवास तंत्रज्ञान कंपनी म्हणून उदयास आली आहे. एप्रिल २०२१ मध्ये फ्लिपकार्टने क्लीअरट्रिपचे बहुतांश समभाग खरेदी केले. व्‍हीआयडीईसीच्‍या नुकतेच संशोधनानुसार क्‍लीअरट्रिप दुसऱ्या क्रमांकाची ओटीए कंपनी म्‍हणून उदयास आली. उद्योगातील आघाडीचे नवप्रवर्तक म्हणून पुढे येण्याच्या आक्रमक योजनेसोबत क्लीअरट्रिप एंड-टू-एंड प्रवास उपाययोजनांच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी एक वेगळे मूल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘सीटी फ्लेक्समॅक्स, सीटी फ्लेक्स, सीटी अपग्रेड आणि कॅन्‍सल फॉर नो रीजन’ अशा उद्योगातील सर्वप्रथम उत्पादनांसोबत क्लीअरट्रिपने ओटीए क्षेत्रात बदल घडवून आणण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. ग्राहककेंद्री दृष्टीकोनातून विविध प्रकारच्या फ्लाइट्स आणि हॉटेल्स अशी विविध उत्पादने एकत्र आणून क्लीअरट्रिप बाजारात एक खास स्थान निर्माण करते. ते आपल्या ग्राहकांना सुलभता, निवड, स्पर्धात्मक किमती आणि विशेष कन्‍टेन्‍ट या गोष्टी देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments