Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथे प्रवेशाच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ*

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथे प्रवेशाच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ*

पुणे, दि. १७: ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून’ येथे प्रवेशासाठी ७ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र स्वीकारण्यास कमांडंट आर.आय. एम. सी डेहराडून यांनी २० एप्रिलपर्यंतची मुदतवाढ दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळविले आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments