पुणे, २३ एप्रिल २०२६ : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त ट्रॅव्हल प्रोग्राम मॅरियट बोनवॉय आणि भारतातील अग्रगण्य ऑन-डिमांड कन्व्हिनियन्स प्लॅटफॉर्म स्विगी यांनी एकत्रितपणे मॅरियट बोनवॉयचे फायदे भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या धोरणात्मक भागीदारीतून हॉस्पिटॅलिटी आणि ऑन-डिमांड सुविधा क्षेत्रातील दोन विश्वासार्ह ब्रँड एकत्र आले असून, दोन्ही ब्रँडच्या सदस्यांना स्विगीच्या विविध सेवांद्वारे फूड डिलिव्हरीपासून क्विक कॉमर्स आणि डायनिंग आउटपर्यंत, मॅरियट बॉनवॉय पॉइंट्स कमावण्याची संधी मिळणार आहे. यामुळे मॅरियट बोनवॉयचे फायदे केवळ प्रवासापुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात सहजपणे उपलब्ध होतील.
मॅरियट बोनवॉय आणि स्विगी यांच्यात धोरणात्मक भागीदारी
RELATED ARTICLES


