Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते*

महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते*

 

 

पुणे, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर, येथे नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतिश मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

 

समारंभात संचलनाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र दिन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments