पुणे,6 मे 2026 : अलाईड ब्लेंडर्स ॲन्ड डिस्टीलर्स लि.(एबीडी) च्या तेलंगणा येथील वनपार्थी जिल्ह्यातील रंगापूर येथील उत्पादन सुविधेला सर्वोत्कृष्ट फॅक्टरी/व्यवस्थापन पुरस्कार मिळाला आहे.हा पुरस्कार तेलंगणा सरकारच्या लेबर,एम्प्लॉयमेंट,ट्रेनिंग ॲन्ड फॅक्टरीज डिपार्टमेंट तर्फे देण्यात आला.


