पुणे, १८ मार्च २०२४ : मार्च महिन्यात, द लीला पॅलेसेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे #EXPLOREINDIA उपक्रमाद्वारे भारतातील नयनरम्य ठिकाणे, कलाकुसर, शिल्प, विविध सण आणि दुर्मिळ व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार आहे.यामध्ये द लीला गेटवे , द लीला पैलेस जयपुर आणि द लीला पैलेस उदयपुर येथे आर्गेनिक रंगांच्या होळीसह फूलों की होली अनुभवता येणार आहे. यादरम्यान स्वादिष्ट पदार्थ आणि मधुर संगीताचा आनंद घेता येणार आहे. याबरोबरच एप्रिलमध्ये लॉन्ग इस्टर वीकेंडसाठी स्वादिष्ट इस्टर ब्रंचचा आनंद घेता येणार असून यावेळी मुलांसाठी विशेष उपक्रम होणार आहेत.
लीला पॅलेस सोबत होळी आणि इस्टरचा आनंदोत्सव करा साजरा
RELATED ARTICLES


