पुणे,21 मार्च 2024 : भारतातील बेअर कन्झ्युमर हेल्थ डिव्हिजनच्या मल्टी विटामिन सप्लीमेंट ब्रँड असलेल्या सुप्राडीन ने एनडीटीव्हीशी हातमिळवणी करत वन नेशन 100 % न्युट्रीशन ही मोहिम हाती घेतली असून याचा उद्देश्य संपूर्ण पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे.
या मोहिमेच्या केंद्रस्थानी सुप्राडीन हेल्थ प्लेज हे आहे.याअंतर्गत आरोग्यदायी खाणे व दैनंदिन पूरक आहार यांच्या संयोजनाद्वारे इष्टतम पोषण प्राप्त करण्यासाठी 28 दिवसांची कटिबध्दता आहे.
सुप्राडीन तर्फे नवीन मोहिम
RELATED ARTICLES


