Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे क्रेटा इलेक्ट्रिकसाठी बॅटरी - ॲज -अ-सर्व्हिस

ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे क्रेटा इलेक्ट्रिकसाठी बॅटरी – ॲज -अ-सर्व्हिस

पुणे,2 जुलै 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकसाठी बॅटरी – ॲज -अ-सर्व्हिस (बीएएएस) हे ओनरशिप मॉडेल सादर करण्याची घोषणा केली.आता ग्राहक 10.99 लाख रूपये (एक्स शोरूम) या सुरूवातीच्या किंमतीत ह्युंदाई क्रेटाची मालकी मिळवू शकतात.यासाठी बॅटरी ईएमआय प्रति किमी केवळ 3.9 रूपयांपासून सुरू होतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments