Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी आधार प्रमाणकीकरण आवश्यक*

*वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी आधार प्रमाणकीकरण आवश्यक*

पुणे, दि.२५: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश ऑनलाईन परिवहन सेवांची एक समान व प्रमाणित पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्र सेवांसाठी आधार प्रमाणकीकरण आवश्यक करण्यात आले आहे.

वाहन प्रणालीतील बदल राज्यात लागू करण्यात आले असून वाहन मालकांनी वाहन विषयक सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मधील नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घ्यावे असे आवाहन परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments