Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedनांदेड सिटी वाहतूक विभाग अंतर्गत खडकवासला चौकात नो-पार्किंग झोन जाहीर*

नांदेड सिटी वाहतूक विभाग अंतर्गत खडकवासला चौकात नो-पार्किंग झोन जाहीर*

 

 

पुणे, दि.२: नांदेड सिटी वाहतूक विभाग अंतर्गत खडकवासला चौक ते खडकवासला चौपाटी क्रमांक २ दरम्यान रोडच्या दोन्ही बाजूस अंदाजे २.५ ते ३ किलोमीटर नो पार्किंग झोन करण्यात येणार आहे.

 

 

नागरिकांनी याबाबत काही सूचना असल्यास १७ सप्टेंबर पर्यंत पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर ६, एअरपोर्ट रोड येथे लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments